इस्लामी आतंकवाद्यांचे महत्त्वाचे केंद्र बनलेले पुणे !
हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी मांडले पुण्यातील इस्लामी आतंकवादाचे वास्तव !
हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी मांडले पुण्यातील इस्लामी आतंकवादाचे वास्तव !
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी प्रतिबंध व्यवस्थेच्या अंतर्गत आतंकवादी आणि त्यांचे प्रतिनिधी यांची सूची बनवण्यामध्ये ब्रिक्स देश संघटितपणे काम करू शकतात.
मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !
माहिती देणार्यांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देऊ ! – आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू
आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच त्यांचे मनोबल वाढते आणि ते वारंवार विध्वंसक कृत्ये करू धजावतात !
‘पोलीसदलात अधिकाधिक मुसलमानांना भरती करा’, अशी मागणी करणार्यांना तेथील धर्मांध पोलिसांकडून केल्या जाणार्या देशविघातक कारवायांविषयी काय म्हणायचे आहे ?
आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत.