अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिर, दगडूशेठ गणपति आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आंब्यांची सजावट

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिर, दगडूशेठ गणपति आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आंब्यांची सजावट

दगडूशेठ गणपतीला १ सहस्र १११ हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.

न्यासाचे विश्‍वस्त नियुक्त करतांना पात्रता पडताळणी महत्त्वाची ! – नागपूर खंडपिठाचा निकाल

न्यासाचे विश्‍वस्त नियुक्त करतांना पात्रता पडताळणी महत्त्वाची ! – नागपूर खंडपिठाचा निकाल

आतापर्यंत मंदिरे, न्यास येथे धर्मादाय आयुक्तांकडून विश्‍वस्तांच्या नियुक्त्या करतांना निकष आणि पात्रता अटी यांचे उल्लंघन कशावरून झाले नसेल ? त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व मंदिरे, न्याय येथे विश्‍वस्तांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे झाल्या आहेत कि नाही, हे पडताळावे

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील वटवृक्ष मंदिरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रहित !

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील वटवृक्ष मंदिरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रहित !

कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत दळणवळण बंदीमुळे श्री स्वामी समर्थ मंदिर बंद करण्यात आले आहे.

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली.

कोरोनाकाळात देवस्थानांनी केलेले साहाय्य आणि पुरोगाम्यांकडून केला जाणारा दुष्प्रचार !

कोरोनाकाळात देवस्थानांनी केलेले साहाय्य आणि पुरोगाम्यांकडून केला जाणारा दुष्प्रचार !

‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

मंदिरांनी हिंदूंना धर्मशिक्षणही द्यावे !

मंदिरांनी हिंदूंना धर्मशिक्षणही द्यावे !

कोरोना रोखण्यासाठी अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री लेण्याद्री गणपति देवस्थान, शिर्डी येथील श्री साई देवस्थान, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान, वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामी नारायण मंदिर आदी विविध देवस्थाने साहाय्य करत आहेत.

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आरती !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आरती !

आमदार गाडगीळ यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.