कर्नाटकातील प्रसिद्ध होसा मारीगुडी मंदिराच्या परिसरात धर्मांधांना दुकाने चालवू देणार नाही !
वार्षिक उत्सवात केवळ हिंदु दुकानदारच पूजासाहित्य विकू शकणार !
वार्षिक उत्सवात केवळ हिंदु दुकानदारच पूजासाहित्य विकू शकणार !
स्वामी भक्तीसमवेत मी विश्व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यात अत्यंत तळमळीने सेवा करत आहे. या कार्यास श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद नेहमीच आहेत.-बाबूजी नाटेकर
श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासमवेत आमचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन सातारा संस्थानचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी केले.
लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.
धर्मांध महिलांकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिजाबच्या अनिवार्यतेविषयी मूग गिळून गप्प बसणार्या पुरो(अधो)गाम्यांना आता श्री महाकालेश्वर मंदिराच्या वेशभूषेच्या नियमावरून मात्र कंठ फुटेल !
कार्यक्रमानंतर राज्यातील गुंतवणूक वाढेल आणि ‘१ ट्रिलियन डॉलर्स’ची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.
हा निर्णय देशातील प्रत्येक मंदिरांसाठी लागू करावा, असेच भाविकांना वाटते !
नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली.
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच म्हणावी लागेल !