हेदूळ ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्यानंतर शाळेला मिळाला शिक्षक !
समस्या सहज सुटत असतांना प्रशासन जनतेच्या आंदोलनाची वाट का बघते ?
समस्या सहज सुटत असतांना प्रशासन जनतेच्या आंदोलनाची वाट का बघते ?
असे शिक्षक ‘शिक्षक’पदाला काळीमाच होत ! अशांवर कठोर कारवाई केली, तर अन्यांना त्याचा वचक बसेल !
‘भावी पिढी घडवण्याचे दायित्व आपल्यावर आहे’, याचा विसर शिक्षकांनी एक क्षणही पडू देऊ नये. आदर्श शिक्षक म्हणजे, ‘विद्यार्थी माझ्याकडूनच घडला पाहिजे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी हवे ते कष्ट घेईन.’ शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आदर्श असतात !
विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्राध्यापकच जर अनीतीने वागणारे असतील, तर देश उज्ज्वल भविष्याकडे कधीतरी मार्गस्थ होईल का ?
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !
राज्यातील जवळपास ७० टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
भारताला अधोगतीला घेऊन जाण्याचे मूळ हे शिक्षणव्यवस्थेत असल्याने त्यामध्ये आमूलाग्र पालट होणे अत्यावश्यक !
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत मराठी, उर्दू, कन्नड, तेलगू माध्यमांच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील ४१ शिक्षकांचे स्थानांतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मान्यतेने करण्यात आले.
असे असंवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?
राज्यात हिंदुद्वेष्ट्या द्रमुक पक्षाचे सरकार असतांना या प्रकरणी ख्रिस्ती शाळेवर कारवाई होणे शक्य नाही, हेही तितकेच खरे !