शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध !

आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप … Read more

गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ ! – श्री. सुरेश कौद्रे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ आहे, असे वक्तव्य भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौद्रे यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा -महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे.

सुनील घनवट यांच्‍या कोल्‍हापूर जिल्‍हा दौर्‍यात १ सहस्रांहून अधिक हिंदूंचा धर्मकार्य करण्‍याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्‍या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत २ ते ६ नोव्‍हेंबर या कालावधीत कोल्‍हापूर जिल्‍ह्यात, तसेच कर्नाटकातील निपाणी, संकेश्‍वर येथे जाहीर व्‍याख्‍याने घेण्‍यात आली, तसेच विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ, संत, मान्‍यवर यांच्‍या भेटी घेण्‍यात आल्‍या.

भाऊबीज

गोवर्धन पूजेच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजेच कार्तिक शुक्‍ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्‍यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्‍हणतात.

हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून धर्माचरणाला आजपासूनच आरंभ करा ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

भारत देशाची संस्कृती महान असून ही संस्कृती प्रत्येक देशाने अंगीकारल्यास जगात शांतता टिकून राहील. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे.

महाराष्ट्रात ५५ हून अधिक ठिकाणी तक्रार देऊनही ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

या पुढील काळात सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे येथे १५ ऑक्‍टोबरपासून ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानास प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणी ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर व्‍याख्‍यानांचे आयोजन करण्‍यात आले होते.

जाणीवपूर्वक द्वेष पसरवणारे वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

कराड येथील अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे उपस्थित होते.