सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !

सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

पुण्यामध्ये कोरोनाकाळात २ सहस्र ६४९ टन वैद्यकीय कचर्‍याची निर्मिती ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पुण्यात दिवसेंदिवस कचर्‍याचा प्रश्‍न उग्र रूप धारण करत आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड

राज्यात ४५ लाखांहून अधिक न्यायालयीन खटले प्रलंबित !

एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?

शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

‘पू. आजींच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या बाजूने अनुमाने २ मिनिटे १ ते दीड फूट उंचीचा पिवळसर रंगाचा धनुष्याच्या आकाराचा द्रवपदार्थाचा फवारा येत होता.

मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी रसीद यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून तलवारी घेऊन नाच !

समाजात दहशत पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

गुटखा विक्री प्रकरणी नवी मुंबईतील बाजार समितीतील ५ पान टपर्‍या सील

कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ पान टपर्‍यांवर अन्न – औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रीच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील कारवाई प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण तेलंगाणामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार

राज्याचे मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस्. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगाणा राज्यामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकेत दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा संकेत दिला.

सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.