श्रीलंकेच्या नौदलाकडून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ५ नौकाही जप्त

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?

चीनची श्रीलंकेत जहाज पाठवून भारताची हेरगिरी !

‘रॉ’च्या प्रमुखांनी घेतली राष्ट्रपती विक्रमसिंघे यांची भेट

भारतीय शासनकर्त्यांनी श्रीलंकेची ख्रिस्तीवादाकडे झपाट्याने वाटचाल होत असल्याचा धोका ओळखावा !

साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च आणि जिहादी इस्लामला श्रीलंकेतील सिंहली-तमिळ संघर्षाचा लाभ होणार नाही, यासाठी श्रीलंका सरकारला दक्ष रहावे लागेल. चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकाराने चर्चच्या हस्तक्षेपावर टाकलेला हा प्रकाश…

श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार्‍यांना अटक

भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्‍यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !

श्रीलंकेत ८ तमिळ हिंदू आरोपींना राष्ट्रपतींकडून क्षमा

‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’शी (‘लिट्टे’शी) संबंध असल्याचा होता आरोप !

‘लिट्टे’कडून तमिळनाडूत पाय रोवण्याचा प्रयत्न

मोठ्या राजकारण्यांना अर्थपुरवठ्यासाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न
अनेक ठिकाणी शस्त्रास्त्रांचे कारखाने उभारले !

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !

भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – भारत सरकारची टीका

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१व्या स्थानावरून १०७ वर !

श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ यांची स्थिती भारतापेक्षा चांगली !  

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा पाकिस्‍तानी अमलीपदार्थ तस्‍कराचा प्रयत्न !

पाकिस्‍तानातील एका अमलीपदार्थ तस्‍करावर भारतीय सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हा अमलीपदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा प्रयत्न करत आहे.