कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही !
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्वासन !
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्वासन !
श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.
श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.
कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !
ज्या देशांत लोकांना खाण्यासाठी अन्नही मिळत नाही, त्या देशांतील व्यक्ती भारतियांपेक्षा अधिक आनंदी आहेत, असे कधीतरी म्हणता येऊ शकते का ?
लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ अर्थात ‘लिट्टे’ या संघटनेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आहे, असा दावा तमिळनाडूमधील काँग्रेसचे माजी नेते आणि ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष पाझा नेदुमारन् यांनी केला आहे.
संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला उर्जितावस्था देऊन त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्याचा पाकचा कट आहे. पाकलाच नष्ट केल्यावर भारतातील बर्याच समस्या संपुष्टात येतील, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !
चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.