‘साधना करणे’, हाच सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय आहे’, याची जाणीव झाल्यावर त्वरित साधनेला आरंभ करणार्‍या श्रीमती ज्योती राणे !

श्रीमती ज्योती राणे साधनेच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट शिकून घेतात. त्यांना ‘साधनेच्या दृष्टीने योग्य विचार काय आहे’, हे सांगितल्यावर त्या तो मनापासून स्वीकारतात.

‘परात्पर गुरु डॉक्टर अखिल ब्रह्मांडाचे स्वामी असून त्यांचे चराचरात अस्तित्व आहे’, याविषयी साधकाला आलेली अनुभूती

साधकाने परात्पर गुरुदेवांनी त्याला साधना चांगली चालली असल्याचे सांगून त्याचे कौतुक केल्याचे सांगितल्यावर गुरुदेवांना ‘तुमच्या कौतुकाला पात्र होण्यासाठी मी काय करू ?’, अशी प्रार्थना करणे

‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या संहिता लेखनाच्या सेवेतून श्री. आनंद जाखोटिया यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘ऑनलाईन धर्मसंवाद’ला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने ‘विविध विषयांचा अभ्यास, त्याविषयी संतांचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि विषयांच्या सादरीकरणाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी या काळात मला शिकायला मिळाल्या.

दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यानंतर ‘ऑनलाईन’ भावसत्संग घेण्याची सेवा करतांना साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती

मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.

सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी निपाणी, बेळगाव येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

आज या सत्संगांना एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय देत आहोत.

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्‍वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.

‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत’, असा भाव अनुभवणारे सनातनचे संत पू. जयराम जोशी !

नोव्हेंबर २०२० मध्ये गाडी अकस्मात् घसरल्यामुळे आमचा अपघात झाला. त्यात माझ्या खांद्याचा अस्थिभंग झाला आणि यजमानांना खरचटले. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या वेळी रस्त्यावर इतर कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे आम्ही दोघेही वाचलो. ही केवळ गुरुमाऊलींची कृपा !

पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

‘ऑनलाईन’ विशेष बालसंस्कार वर्गास पाल्य आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. या संदर्भातील कांही सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .