आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने घराच्या आगाशीत भाज्यांची लागवड करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

भाजीपाला लावण्याविषयीच्या माहितीचा विविध माध्यमांतून अभ्यास करणे आणि बागकामाविषयी प्रबोधन करणारे नाशिक येथील श्री. संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन.

आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लव्ह जिहाद या विषयावर ऑनलाईन विशेष व्याख्यानाचे आयोजन !

तरी अधिकाधिक धर्माभिमानी हिंदूंनी फ्री कॉन्फरन्स कॉल या अ‍ॅपवर ramseva01 या लिंकवर जोडावे. तसेच यू ट्यूबच्या https://youtu.be/mNZB1FRyT6A या लिंकवर जाऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा

सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य दिशादर्शन !

आपण मनापासून आणि तळमळीने सेवा केली, तर गुरुकृपेने भगवंत आपल्याला सेवेसंबंधीची सूत्रे सुचवतो.

साधकांनो, घरच्यांविषयी घडणार्‍या प्रसंगावर वेळीच साधनेचे योग्य दृष्टीकोन घेऊन अशा विचारांमध्ये व्यय होणारी शक्ती वाचवा !

साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्‍या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे.

कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांना धोका आणि घ्यावयाची काळजी !

कोरोनाची तिसरी लाट बालकांना संसर्ग करील, असा अनुमान आहे. त्यामुळे लहान मुलांची सर्वच स्तरावर कशी काळजी घ्यावी ?  कोरोनाच्या धोक्याची लक्षणे कोणती ? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख…

मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?

दुसर्‍यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे

ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !

२३.६.२०२१ या दिवशी आपण पू. (सौ.) भावना शिंदे यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि अमेरिकेत मिळालेले अभूतपूर्व यश हा भाग पाहिला. आता आपण या साधनाप्रवासाचा पुढील भाग पाहूया !

ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !

२३ जुलै २०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

सात्त्विक आहार बनवण्यासाठी काय कराल ?

‘स्वयंपाकघरात किंवा जवळच लावलेला रेडिओ, टेप, तसेच दूरदर्शन संच (टी.व्ही.) यांतून घर्षणात्मक अतीवेगवान स्पंदने तेजाच्या स्तरावर आल्याने अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्‍हास होतो. यामुळे मनुष्यजिवाला निःसत्त्व अन्न मिळते.