कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे.

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘बुवाकडे बुवा जाणार, उतरणार आणि रहाणार. चोराकडे चोर उतरणार, पुढार्‍याकडे पुढारी उतरणार, लबाडाकडे लबाड उतरणार. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते.’…

मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भौतिक सुख उपभोगत असतांना साधना करून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याने सक्षम रहायचे आहे !

साधकांना प्रेमाने आधार देऊन त्यांना साधनेसाठी उभारी आणि बळ देणारे सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर !

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आवरण काढल्यावर साधकाला झालेले लाभ !

दिवसभरात ७ – ८ वेळा आवरण काढल्याने मला चांगला लाभ होत आहे. त्या लाभाविषयी येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गायनाची सेवा करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता तुम्ही अक्षरब्रह्म शिकायला हवे’, असे सांगणे

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून आनंद उपभोगण्यासाठी साधना हाच उपाय असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुर्वी घेतलेल्या अध्यात्मशास्त्राच्या परिपूर्ण अभ्यासवर्गाची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुधीश पुथलत यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

‘अभ्यासवर्गात सर्व जिज्ञासू केवळ आले आणि विषय ऐकून निघून गेले’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीच होऊ दिले नाही. ‘सर्व जिज्ञासूंना कसे सहभागी करून घेता येईल’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.