ध्यानाचे लाभ आणि तोटे
ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही – परात्पर गुरु डॉ. आठवले
ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही – परात्पर गुरु डॉ. आठवले
हे शिबिर होण्याच्या अगोदर धर्मप्रेमींसाठी कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत सहभागी असणारे १५ जण या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात वडील-मुलगा, आई-मुलगी असे कुटुंबियही सहभागी झाले होते !
पूर्वजांमुळे होणार्या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी समारोपीय सत्रात केले.
‘बाळंतिणीला आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी आई-वडील जवळचे वाटतात. तिला त्यांचा आधार वाटतो आणि येणार्या अडचणींसाठी ती हक्काने त्यांचे साहाय्य मागू शकते. – परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होळीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, याचा लाभ पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत, तसेच नेपाळ येथील जिज्ञासूंनी घेतला.
‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
समितीच्या वतीने ‘विश्व अग्निहोत्र दिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
‘ऋषिमुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले