परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म- शास्त्राविषयी मार्गदर्शन
‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)
विवाहितांची दुःस्थिती !
‘सध्याची विवाहितांची स्थिती पहाता ‘भांडायला कोणी तरी हक्काची व्यक्ती मिळावी; म्हणून विवाह करतात’, असे वाटते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)