घोडबंदर (ठाणे) येथे ‘रेव्ह पार्टी’वर धाड टाकून १०० जण कह्यात
ठाणे घोडबंदर येथील कासारवडवली भागात येथे झालेल्या ‘रेव्ह पार्टी’च्या वेळी १०० युवक-युवतींना ३० डिसेंबर या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे.
ठाणे घोडबंदर येथील कासारवडवली भागात येथे झालेल्या ‘रेव्ह पार्टी’च्या वेळी १०० युवक-युवतींना ३० डिसेंबर या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हलालप्रमाणित वस्तूंमधून जमा झालेला पैसा हा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. देशविरोधी कारवायांना पाठिंबा देणारे देशविरोधीच नव्हेत काय ?
निवडणूक आयोगाने मतदारसूची शुद्धीकरणासाठी कार्यवाही चालू केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकाच मतदाराचे २ ठिकाणी नाव नोंदणीचे २८ सहस्र, तर समान छायाचित्र असणारे १ लाख ४२ सहस्र ३४९ मतदार आढळले आहेत.
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
ठाणे येथील ‘सिने-गॉग’ हे ज्यू धर्मियांच्या धर्मस्थळ बाँबने उडवून देण्याचे संगणकीय पत्र प्राप्त झाले होते. यामुळे पोलिसांनी टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
राक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते !
असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?
हिंदु मंदिरांच्या भूमींचा अशा प्रकारे अपवापर करणार्या ख्रिस्ती शाळेच्या अधिकार्यांवर आता कठोर कारवाईही व्हायला हवी !