समाजातील संत आणि प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती यांचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याप्रती असलेला उच्‍च कोटीचा भाव !

संत आणि समाजातील प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटल्‍यावर त्‍यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये नूतनीकरण केल्‍यानंतर त्‍याची भव्‍यता वाढल्‍याचे जाणवणे !

सनातनच्‍या आश्रमातील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये नूतनीकरण झाल्‍यानंतर तिचे आकारमान वाढल्‍याचे जाणवले. त्‍या कक्षाचे छायाचित्र पाहिल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ईश्‍वरस्‍वरूप आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे परमेश्‍वरस्‍वरूप आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘एकदा मी एका सूत्राच्‍या संदर्भात बोलण्‍यासाठी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याकडे गेले होते. आमचे बोलणे संपल्‍यावर त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘काळजी करू नकोस. आता छान सेवा कर. परमेश्‍वराची आरती !’’ तेव्‍हा मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले आणि आनंद झाला. मला नेहमी स्‍वतःचे नाव ‘परमेश्‍वराची आरती’, असे लिहिण्‍याची सवय आहे. मला मनातूनही ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे परमेश्‍वर … Read more

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील दिव्‍यत्‍वाची साधकांना आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहून ‘साक्षात् लक्ष्मीदेवी भेटली’, अशी अनुभूती येणे आणि त्‍यांच्‍याशी बोलायला शब्‍दच न सुचणे

साधिकेच्‍या मनःस्‍थितीची कल्‍पना नसतांना तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगून तिची मातृवत् काळजी घेणार्‍या वात्‍सल्‍यमयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सेवा करतांना साधिकेला एकदम रडू येणे आणि त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून तिची विचारपूस करून तिला नामजपादी उपाय करण्‍यास सांगणे

साधिकेला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये श्री शांतादुर्गादेवीचे रूप जाणवणे

मला वाटते, ‘आम्‍ही सनातनचे साधक किती भाग्‍यवान आहोत ! श्री शांतादुर्गादेवी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या रूपात  आश्रमात येऊन आम्‍हाला मार्गदर्शन करते.’

प्रतिदिन प्रत्‍येक क्षणी वाढदिवसाच्‍या दिवसाप्रमाणे आनंदी असलेल्‍या एकमेव श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा १४.१०.२०२३ या दिवशी वाढदिवस आहे’, असे वाटतच नाही; कारण प्रतिदिन प्रत्‍येक क्षणी वाढदिवसाच्‍या दिवशी जसा आनंद असेल, तशा त्‍या वर्षातील प्रत्‍येक दिवशी आत्‍मानंदामुळे आनंदीच असतात.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या एक अलौकिक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंचा अध्‍यात्‍मातील असामान्‍य अधिकार पुष्‍कळ आधीच ओळखणारे महान सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्‍यांचे बोल खरे करणार्‍या महान श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई !