
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा १४.१०.२०२३ या दिवशी वाढदिवस आहे’, असे वाटतच नाही; कारण प्रतिदिन प्रत्येक क्षणी वाढदिवसाच्या दिवशी जसा आनंद असेल, तशा त्या वर्षातील प्रत्येक दिवशी आत्मानंदामुळे आनंदीच असतात, तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यापेक्षा सर्व साधक अधिक आनंदी असतात. ‘असे कुणी असू शकते !’, याची अनुभूती केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामुळे येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२९.९.२०२३)
सनातन संस्थेचे अद्वितीय आश्रम !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वापरत असलेल्या शीतकरण यंत्रातून संगीताचा नाद अधूनमधून ऐकू येतो, यामागील अध्यात्मशास्त्र !