श्रीराममंदिरासाठी २ सहस्र ४०० किलोची घंटा अर्पण !
श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.
श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.
श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.
रामजन्मभूमीवर होणार्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० जानेवारी या कालावधीत एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर सर्वांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहे.
श्रीराममंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवले जाणार आहेत. यांपैकी ४२ दरवाजांना १०० किलो सोन्याने लेपन केले जाणार आहे.
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
कोणत्याही युद्धात जर तुम्ही धर्मरथावर आरूढ असाल, तर शत्रूकडून तुमचा पराभव होऊ शकणार नाही.
त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.
‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.
भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..