श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.
वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.
याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
भारतातील हिंदूंच्या अनेक मंदिरांची मुसलमान आक्रमकांनी तोडफोड करून त्यांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. आता हिंदू जागृत झाल्यामुळे ही धार्मिक स्थळे परत मिळण्याची मागणी करत आहेत.
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी मुसलमान पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होणार आहे.
१ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत.
हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी
श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून ५ मार्च या दिवशी मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीचे हे प्रकरण असून ‘भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णजन्मभूमीत बालकाच्या रूपात पूजा केली जाते.
मुसलमान पक्षकारांना कधी अशा धमक्या येत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंची मंदिरे वैध मार्गने मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो, याचेच हे एक उदाहरण आहे !