लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यातील याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांना ‘खटला मागे न घेतल्यास तुम्हाला बाँबने उडवून देणार’, अशी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकीचा दूरभाष करण्यात आला होता. धमकी देणार्या व्यक्तीने भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचेही पांडे यांनी सांगितले. याप्रकरणी पांडे यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. आशुतोष पांडे हे श्रीकृष्णजन्मभूमीचे पक्षकार आहेत. ते श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट मथुरेचे अध्यक्षही आहेत.
सौजन्य : आज तक
Plaintiff in the #ShriKrishnaJanmabhoomi (Mathura) case, received a threatening call from #Pakistan – 'withdraw case or you will be blown up by a bomb'
👉 It is important to note that, any member from the Mu$|!m party never receives such threats. This incident shows how life… pic.twitter.com/7Z2kywDVLN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 25, 2024
संपादकीय भूमिकामुसलमान पक्षकारांना कधी अशा धमक्या येत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंची मंदिरे वैध मार्गने मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो, याचेच हे एक उदाहरण आहे ! |