कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळला !
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात कन्नड रक्षण वेदीकेचा ध्वज जाळण्यात आला.
भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !
संजय राऊत यांनी भाजपच्या नावे वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे अन्य नेते यांनी आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले.
मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याविषयी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या वेळी मरगुबाई मंदिर येथे धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि दत्तजयंती या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. त्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’ हा सामूहिक नामजप करवून घेण्यात आला.
करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमुळेच हा मुसलमानांचा अत्याचार होत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे, अशी टीका माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
श्री. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर या दिवशी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.