पेशावर (पाकिस्तान) येथे शिखांवरील आक्रमणांच्या २ घटनांत १ जण ठार, तर दुसरा घायाळ
पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?
पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?
निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.
कॅनडा म्हणजे खलिस्तान्यांचे माहेरघर झाले आहे. तेथील केवळ सरकारच नव्हे, तर अनेक राजकारणी खलिस्तान्यांचे समर्थन करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जूनपासून अमेरिकेच्या ३ दिवसीय दौर्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सिख ऑफ अमेरिका’ या संघटनेचे अध्यक्ष जस्सी सिंह यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !
यावरून काँग्रेस आणि खलिस्तानी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?
असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.
ऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका आठवड्यात ३ स्फोट झाले. ६ मे या दिवशी सुवर्ण मंदिराच्या जवळ असलेल्या हॅरिटेज स्ट्रीटच्या परिसरात स्फोट २ स्फोट झाले. ८ मे या दिवशी तिसरा स्फोट झाला.