सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे श्रेष्ठत्व !
‘संस्कृतभाषा ही देवांची भाषा; म्हणून तिला ‘सुरवाणी’, ‘गीर्वाणवाणी’ असे म्हणतात. ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, म्हणजेच ‘सर्व भाषांची जननी’ असून ती जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गौरवली जाते.
‘संस्कृतभाषा ही देवांची भाषा; म्हणून तिला ‘सुरवाणी’, ‘गीर्वाणवाणी’ असे म्हणतात. ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, म्हणजेच ‘सर्व भाषांची जननी’ असून ती जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गौरवली जाते.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जगभरातील विविध भाषांमधून निर्माण होणार्या सूक्ष्म स्पंदनांविषयी संशोधन केले आहे. यात संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व लक्षात आले आहे….
भारतातील किती विश्वविद्यालयांच्या भिंतींवर अशा प्रकारे उपनिषदांमधील श्लोक लिहिले गेले आहेत ? – संपादक
कु. आर्या ही पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत असून तिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेतही १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले.
भारतातील संस्कृतमधील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे ३० जून या दिवशी हृदयविकारामुळे निधन झाले.
कुठे संस्कृतकडे आकर्षित होणारे पाश्चात्त्य कलाकार, तर कुठे इंग्रजीची गुलामी करणारे बहुतांश भारतीय कलाकार !
‘वृषभ’ हा शब्द ‘वृष्’ या संस्कृत धातूपासून आला आहे. (धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप.) ‘वृष् सेचने’ या सूत्रानुसार ‘वृष्’ याचा अर्थ ‘सेचन करणे’ किंवा ‘शिंपणे’ असा होतो.
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.