

पुणे – येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या (‘टिमवि’ची) ‘संस्कृत भाषा परिचय: तृतीय कुसुमम्’ या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या यशाविषयी कु. आर्या हिला चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. तिला मार्गदर्शन केल्याविषयी तिची शिक्षिका सौ. श्रद्धा कुलकर्णी यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.
कु. आर्या ही पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत असून तिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेतही १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !