नवी देहली – येथील ‘भारत मंडपम्’ या भव्य वास्तूच्या सभागृहात साजरा होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ यांद्वारे प्रसार करण्यात येत आहे. ‘सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे देहलीत सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचा महासंगम असून होत असून यामध्ये शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन भरणार आहे. हे देहलीत पहिल्यांदाच होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहा’, असे आवाहन रेडिओवरून (नभोवाणीवरून) करण्यात येत आहे.
🚩Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav: FM Radio Spreading the Word in Delhi!
Listeners in Delhi can hear about the grand festival at Bharat Mandapam on Red FM 93.5 & Radio Mirchi 98.3. Featuring Shivaji-era weapons and celebrating culture, valor & tradition, the 15-sec ad airs 20… pic.twitter.com/6EfCaRZWRl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2025
७ ते १४ डिसेंबर या कालावधीत हा प्रसार दोन्ही रेडिओंवर चालू असून सकाळी ७ ते ११, दुपारी २ ते सायंकाळी ५ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत एकूण २० वेळा १५ सेकंदांचे विज्ञापन प्रसारित करण्यात येत आहे. ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ हे भारतातील प्रसिद्ध ‘रेडिओ स्टेशन्स’ (नभोवाणी केंद्र) आहेत. नवी देहलीमध्ये ‘रेड एफ्.एम्. ९३.५’ आणि ‘रेडिओ मिरची ९८.३’ची ऐकणार्यांची संख्या मोठी असल्यामुळे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा विषय देहलीतील लाखो लोकांपर्यंत पोचणार आहे.


इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court