प्रेमळ, अभ्यासू वृत्तीचे आणि साधनेमुळे स्वतःत पालट घडवून आणणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (वय ४२ वर्षे) !
१२.८.२०२१ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी आणि लहान बहीण यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.