देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’

साधकांमध्ये गुणवृद्धी करणारे सनातनचे चैतन्यदायी आश्रम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यदायी वास्तव्य, साधकांचा भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अव्याहत चालणारे कार्य आणि साधनामय वातावरण यांमुळे आश्रमातील सात्त्विकता दिवसेंदिवस वाढतच आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवर आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.

संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन आरतीला उपस्थित रहाणे,  सेवा करणे आणि महाप्रसाद ग्रहण करणे’, यांमुळे साधकामध्ये झालेला पालट !

श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे.

श्री कात्रादेवी वाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील श्री. सुभाष सखाराम राणे यांना सेवेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

‘देवद (पनवेल) आश्रमात एका सेवेसाठी येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ‘गावातहोणार्‍या यज्ञापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा करणे, हाच मोठा यज्ञ आहे’, असे वाटणे

कु. प्रणिता भोर

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असतांना कु. प्रणिता भोर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना साधिकेला ‘हवेत उंच उचलली जात आहे’, असे जाणवणे आणि ही अनुभूती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सहसाधिका यांना सांगतांना पुन्हा तशीच स्थिती अनुभवणे…..

घणसोली येथील ‘इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’चे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे.

प्रभु श्रीराम कलशाचे पनवेल येथील सनातन आश्रमाजवळील शिवमंदिरात पूजन !

प्रभु श्रीराम कलशाचे सनातनच्या देवद आश्रमाजवळील शिवमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. कलशाचे पूजन ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे श्री. अविनाश गिरकर यांनी केले. त्यानंतर कलश शिवमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले !