संभाजी ब्रिगेडचे नाव पालटण्यासाठी ‘शिवधर्म फाउंडेशन’चे संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्चपासून आंदोलन !
संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराजांचा अवमान !
संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराजांचा अवमान !
पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.
संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळाव्यात महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्ये केली होती.
संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या वेळी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या.
हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.
प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण
प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी एका अधिवेशनात अश्लाघ्य भाषा वापरणार्या संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम आदि सामाजिक माध्यमांमध्ये आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबई…
वारकरी संप्रदायात वर्षानुवर्षे ‘रामकृष्णहरि’ असा जयघोष केला जातो. राम आणि कृष्ण ही एकाच हरिची २ रूपे आहेत. प्रभु श्रीरामावर टीका करून महाराव यांनी समस्त वारकर्यांच्या श्रद्धेवर घाला घातला आहे.
संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात २ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.