गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !
सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…