अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न आवडणे !
नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.
नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.
‘कार्य आणि साधना यांचा मेळ कसा बसवावा ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी शिकवलेले ज्ञान अमूल्य आहे.
साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचा साधना आणि कार्य (सेवा) यांविषयी असलेला दृष्टीकोन अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘माझा साधनेतील वेळ वाया जाऊन आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी असे नियोजन केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात येणे
आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले….
‘अहंभावाचा पूर म्हणजे देवापासून दूर’, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. बर्याच वेळा साधकांचे सेवा (कार्य) करण्याकडे पुष्कळ लक्ष असते; मात्र ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
मी रामनाथी आश्रमात असतांना प.पू. डॉक्टरांनी मला निरोप पाठवून आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करण्यास सांगितले होते. त्या माध्यमातून ‘त्यांनी माझे अहं निर्मूलन कसे केले ?’, याविषयी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
आजच्या लेखात ‘नोव्हेंबर २००३ पासून प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग घेण्याची मोहीम चालू केली. या सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी झालेला लाभ येथे दिला आहे.
आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी विविध प्रसंगातून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर कसे ठसवले’, याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.
सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.