प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
सतत सेवारत असणार्या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्या श्रीमती सुमती सरोदे या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या.