श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारीवर राग यमन वाजवल्यावर आलेल्या अनुभूती
आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.
आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.
‘हे भगवंता, तू आमच्याकडून ईश्वरी राज्य स्थापन करण्याचे कार्य करवून घेत आहेस. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला आणि सर्व साधकांना व्याधीमुक्त करून आम्हाला चांगले आरोग्य अन् आयुष्य दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’
ईश्वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’
(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ यांना प.पू. दास महाराज करत असलेल्या ध्यानाच्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहोत.
चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
माघ कृष्ण पक्ष पंचमीला चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
पू. पात्रीकरकाकांनी गायलेली भजने ऐकून मला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.