
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने त्याच्या त्रिंकोमाली बंदराजवळ पाकिस्तानच्या नौदलासमवेत होणारा सराव भारताच्या आक्षेपानंतर रहित केला. या सरावाची माहिती मिळाल्यानंतर भारताने कोलंबोतील उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून श्रीलंका सरकारशी बोलून हा सराव रहित करण्यास सांगितले. भारतीय अधिकार्यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
After India’s objection, Sri Lanka cancels joint naval drill with Pakistan!
Given the known hostility between India and Pakistan, how could Sri Lanka even consider such an exercise with Pakistan? Why didn’t Sri Lanka propose a joint drill with the Indian Navy instead — that is… pic.twitter.com/BieOw66WM5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
१. त्रिंकोमाली बंदराजवळ भारताच्या साहाय्याने ऊर्जा केंद्र बांधले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नौदलाच्या या बंदराजवळ सरावावर भारताचा आक्षेप होता. त्यानंतर पाकिस्तानचा सराव रहित करण्याला विरोध असूनही श्रीलंकेने भारताच्या दबावामुळे हा सराव रहित करण्याचा निर्णय घेतला.
२. श्रीलंकेने परदेशी संशोधन नौकांच्या आगमनावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. चीनच्या हेरगिरी करणार्या नौकांमुळे ही बंदी घालण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !