आम्ही कुठल्याही देशावर बाँबद्वारे आक्रमण करू ! – रशियाची धमकी
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अटक करण्यासाठी वॉरंट काढल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने प्रत्यत्तरादाखल ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अटक करण्यासाठी वॉरंट काढल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने प्रत्यत्तरादाखल ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्राम पोस्टद्वारे ही धमकी दिली.
युक्रेन युद्धासाठी उत्तरदायी ठरवण्यात आल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (‘आय.सी.सी.’ने) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.
यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !
रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे.
येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली.
. . . कारण त्याचे रशियाशी अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच भारताकडे नैतिक स्पष्टतेने बोलण्याचीही क्षमता आहे, जी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पाहिली आहे – अमेरिका
हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.
भारताने सर्व देशांचे हित आणि त्यावर निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात समतोल दृष्टीकोन ठेवला होता. हा आर्थिक आणि संबंधित क्षेत्रांमधील अव्हानांना सामोरे जाण्यासाठी चांगला पाया आहे, अशा शब्दांत रशियाने भारताचे कौतुक केले.