अमेरिकेसारखा एकाधिकार न ठेवता जगाला बहुकेंद्रीत करण्याचा रशियाचा प्रयत्न ! – पुतिन

अमेरिकी सरकारकडून युरोपीय व्यवसाय अमेरिकेच्या भूमीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाने फ्रान्समधील एका उत्पादकाशी होत असलेला करार अचानक रहित करून तो एका अमेरिकी स्पर्धक आस्थापनाशी केला.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकर समाप्त व्हावे ! – पंतप्रधान मोदी

भारताने फारच प्रगती केली आहे आणि ती दोन्ही देशांच्या संबंधांसाठी चांगली आहे. रशियाच्या आक्रमकतेचा परिणाम जग भोगत आहे. अशा वेळी सर्व देश भोजन आणि ऊर्जा यांच्या पूर्ततेकडे लक्ष देत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनच्या भेटीवर !

युक्रेनला आणखी आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याची घोषणा !
रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारीला होणार १ वर्ष पूर्ण !

रशिया तात्काळ सोडा !

अमेरिकेने रशियात रहाणार्‍या तिच्या नागरिकांना तात्काळ रशिया सोडण्यास सांगितले आहे. ‘रशियाचे अधिकारी अमेरिकेच्या नागरिकांना विनाकारण अटक करू शकतात’, या भीतीमुळे दूतावासाने ही सूचना केली आहे.

रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर !

युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.

रशियाने भारतासाठी पाकसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली ! – रशिया

‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.

बीबीसीने माहितीयुद्ध चालवले आहे ! – रशिया

‘बीबीसी न्यूज’च्या वादग्रस्त माहितीपटावर रशियाचीही टीका

चीन आणि भारत अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे ! – रशिया

पाश्‍चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले.

भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये ‘नाटो’ तणाव वाढवत आहे !

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांचा आरोप !