भाग्यनगरमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले !
येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले.
येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीटरवरून या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच ‘भारतीय दुतावासाकडून मृतांच्या जवळच्या व्यक्तींना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल’, असे आश्वासन दिले.
या अपघातात मंडल अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून बीडचे तहसीलदार गंभीर घायाळ झाले आहेत.
फटाके बनवतांना स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती !
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्यप्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या.
प्रशासनाला उशीरा आलेली जाग ! मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर जागी होणारी प्रशासकीय यंत्रणा उपजिल्हाधिकार्यांच्या सूचनांचे त्वरित पालन करेल का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे !
२४ जानेवारीच्या रात्री कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अनुमाने पुलावरून ४० फूट खाली पडली.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आश्रमात १४ जानेवारी या दिवशी बॉयलरमध्ये अन्न शिजवत असतांना हा स्फोट झाला.