विमानातील सर्व १३३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
बीजिंग (चीन) – चीनमधील ‘चायना ईस्टर्न एयरलाईन्स’चे ‘बोईंग ७३७’ हे प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील सर्व १३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना चीनमधील गुआंग्शी येथील पर्वतांमध्ये घडली. हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#BREAKING | Plane crashes in South China. Boeing 737 crashes. 133 passengers were on board. Casualties are not confirmed yet.@Arunima24 shares details.
Join the broadcast! pic.twitter.com/TmKs8oCEPW
— News18 (@CNNnews18) March 21, 2022
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister