
टोरांटो (कॅनडा) – येथे झालेल्या एका कारच्या भीषण अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय दुतावासाने दिली. हरप्रीत सिंह (वय २४ वर्षे), जसपींदर सिंह (वय २१ वर्षे), करणपाल सिंह (वय २२ वर्षे), मोहित चौहान (वय २३ वर्षे) आणि पवन कुमार (वय २३ वर्षे) अशी त्यांची नावे असून ते माँटेरिअल अन् ग्रेटर टोरांटो येथे शिक्षण घेत होते. या अपघातात अन्य दोन प्रवासी घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीटरवरून या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच ‘भारतीय दुतावासाकडून मृतांच्या जवळच्या व्यक्तींना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल’, असे आश्वासन दिले.
Deeply mourn the passing away of 5 Indian students in Canada. Condolences to their families. Pray for the recovery of those injured. @IndiainToronto will provide all necessary support and assistance. https://t.co/MAkMz0uwJ7
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 14, 2022
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !