भरतनाट्यम् नृत्याचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेतांना जोधपूर, राजस्थान येथील कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

नृत्यापूर्वी सिद्धता करतांना मला अन्य साधिका साहाय्य करत होत्या. तेव्हा ‘साक्षात् श्री भवानीदेवीच मला सजवत आहे’, असे मला जाणवत होते.

व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

व्याकरण सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, तर मन आणि बुद्धी यांवर ताण न येता ते शिकतांना आनंद मिळतो. व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन देत आहोत.

सात्त्विक पद्धतीने चिरलेली भाजी ग्रहण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘विविध आकारांत भेंडीची भाजी चिरल्याने भाजीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ? तसेच त्या भाज्या शिजवून ग्रहण केल्याने (खाल्ल्याने) व्यक्तीवर काय परिणाम होतो ?

‘सतत साधनारत राहिल्याने शाश्वत आनंद मिळतो’, याची अनुभूती घेणार्‍या श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या छायाचित्रांच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या तोंडवळ्याची वैज्ञानिक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण . . .

अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते.

डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या ‘नाडी तरंगिणी’ या उपकरणाला पारितोषिक घोषित !

डॉ. जोशी यांनी बनवलेले हे उपकरण १२ देशांत वापरले जात आहे, तसेच याच्या साहाय्याने १ लाख लोकांचे आरोग्य आणि शारीरिक पडताळणी यांची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरूपात उपलब्ध आहे.

संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची केलेली वैज्ञानिक चाचणी आणि तिचे निष्कर्ष इथे पाहा …

चुका लिहून देतांना त्या योग्य पद्धतीने लिहिणे, चुकांच्या परिमार्जनासाठी योग्य प्रायश्चित्त घेणे यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे आचरणात आणण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

हस्तलिखित आणि संगणकीय प्रत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

समाजातील संतांकडे उपायांसाठी जातांना त्यांना आध्यात्मिक त्रास नसल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे, या विषयी घडलेला एक प्रसंग

संतांनी दिलेल्या औषधांची आश्रमात ‘यू.ए.एस्.’ चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दिलेल्या बहुतेक औषधांची सकारात्मक प्रभावळ १ मीटर, तर नकारात्मक प्रभावळ १२ मीटर इतकी होती, तसेच काही औषधांत केवळ नकारात्मक प्रभावळ होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांमध्ये झालेले पालट आणि त्या मागील अध्यात्मशास्त्र !

ऑगस्ट २०२१ पासून या रेषांचा स्पर्श खडबडीत लागू लागला. ६.१०.२०२१ या दिवशी या रेषांचा उठावदारपणा वाढल्याचे लक्षात आले. यामागील अध्यात्मशास्त्र येथे दिले आहे.