सनातन धर्माची तत्त्वे आणि परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर सकारात्मकता वाढवण्यात साहाय्य करू शकतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

IIM कोझिकोड येथील कार्यक्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ हे संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

भाषेची सात्त्विकता हा तिचा अभ्यासक्रमात समावेश करावयाचा निकष असावा ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भाषा आणि लिपी’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

‘कोव्हिशिल्ड’ लसीचा परिणाम ३ मासांत अल्प होऊ लागत असल्याने ‘बूस्टर डोस’ आवश्यक ! – संशोधक

भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.

विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संशोधन !

रानटी ब्रिटिशांचे भयानक क्रौर्य !

जपानविरुद्ध ब्रिटिशांनी ‘मस्टर्ड गॅस’ या विषारी गॅसचा प्रचंड वापर केला. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात (२.९.२००७) हे विस्तृत वृत्त आहे. ते येथे अतीसंक्षिप्त स्वरूपात दिले आहे.’

माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील लेफ्टनंट कमांडर सूरज वारंग ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदका’ने सन्मानित

नौदलातील ‘एम्.आय.जी. २९ के’ या विमानाच्या देखभाल-दुरुस्तीची सुविधा भारतात नव्हती. ते रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांसाठी सर्व सुविधा भारतात निर्माण करण्याविषयी लेफ्टनंट कमांडर सूरज यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले !

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष 

मंत्रोच्चारांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या नास्तिकतावाद्यांना चपराक !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे सनातनची साधिका चि. सौ. का. वैष्‍णवी यांच्‍या विवाहाच्‍या लग्‍नपत्रिकेची केलेली वैज्ञानिक चाचणी

आजकाल समाजामध्ये लग्नपत्रिकेच्या संदर्भात अत्यंत आकर्षक दिसणार्‍या कलाकृती निवडण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. सनातनचे साधक मात्र ‘प्रत्येक कृतीतून साधना व्हावी’, या सात्त्विक उद्देशाने सात्त्विक लग्नपत्रिका छापतात.

योग्य पेय प्यायल्यावरच आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन आरोग्य सुधारते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘पेय पदार्थांवरील संशोधन’ लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका चैतन्यमय असल्याचे सिद्ध करणारी वैज्ञानिक चाचणी

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी