दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही ! – खासदार संजय राऊत; वैयक्तिक शत्रुत्वात उद्धव यांचे नाव पहिले – आमदार नितेश राणे…

देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. आमचे केवळ राजकीय वैर आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

धर्मांध रिक्शाचालकाने छेड काढल्याने महिलेची २ मुलांसह रिक्शामधून उडी !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

नवी मुंबई पालिका मुख्यालयात दीपावलीनिमित्त भेटवस्तू देण्यास बंदी !

अशी बंदी घालण्याची वेळ येते ? हीच गोष्ट ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील आर्थिक संबंध उघड करते !

मुंबईच्या किमान तापमानात घट !

मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून किमान तापमानाचा पारा २१.४ अंश सेल्सिअस गेला होता. ऑक्टोबर महिन्यात प्रथमच किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट झाली.

सांगली येथे काँग्रेसद्वारे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी !

सांगली विधानसभा मदारसंघातून पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र जयश्री पाटील यांची मागणी फेटाळण्यात आली.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : नायजेरीयन नागरिकाची आत्महत्या !…बँकेला टाळे ठोकणार्‍या ग्राहकावर गुन्हा नोंद !

इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून उडी मारून अर्नेस्ट ओबीरथ या ४२ वर्षांच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला.

छत्रपती संभाजीनगर येथे चांगला स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा छळ !

हिंगोली येथील महिला दक्षता समितीने दांपत्याचे म्हणणे ऐकून तडजोडीचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. त्यामुळे विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली.

पुणे जिल्ह्यांतील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात : भ्रमणभाष नेटवर्कही नाही !

मतदान केंद्रे ठरवतांनाच तेथील नेटवर्कच्या दृष्टीने संबंधितांनी पडताळणी का केली नाही ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

पुणे येथे आचारसंहिता काळात पोलिसांनी १३८ कोटींचे सोने जप्त केले !

पुणे येथे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटी रुपयांचे सोने पकडले गेले आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग, तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.