नागरिकांकडून रिक्शाचालकाला चोप; गुन्हा नोंद

छत्रपती संभाजीनगर – दिवाळीनिमित्त पैठण गेट येथून मुलांचे कपडे खरेदी केल्यानंतर २ मुलांसह रिक्शाने शिवाजीनगरकडे जाणार्या एका ३८ वर्षांच्या महिलेला धर्मांध रिक्शाचालकाने चुकीच्या दिशेने नेऊन शिवीगाळ केली आणि तिची छेड काढली.
कपडे खरेदी करून आल्यावर ती महिला रात्री धर्मांध एहसान याच्या रिक्शात शिवाजीनगर येथे जाण्यासाठी बसली. रिक्शात अगोदरच ३ मुली बसलेल्या होत्या. त्या मुलींना एहसान याने प्रतापनगर येथे सोडले. त्यानंतर आणखी प्रवासी घेण्यासाठी त्याने रिक्शा थांबवली. रात्रीचे ९ वाजत असल्याने महिलेने त्याला, ‘आता दुसरे प्रवासी घेऊ नका, मला शिवाजीनगर येथे सोडा, उशीर झाला आहे,’ असे म्हटले. त्यानंतर एहसान याने रिक्शा प्रतापनगर भागात अज्ञातस्थळी अंधारात नेऊन महिलेशी अश्लील चाळे केले, तसेच तुझ्या मुलाला मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने रिक्शा शहानूरमियाँ दर्गा चौकात नेऊन थांबवली. दर्गा चौकात महिलेने आरडाओरड करत मुलांसह रिक्शातून उडी मारली. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी धर्मांध एहसान याला बेदम चोप दिला. तोपर्यंत पोलीस तेथे पोचले. त्यांनी रिक्शाचालकाला कह्यात घेतले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून धर्मांध एहसान याच्यावर गुन्हा नोंद केला.(अशा वासनांध रिक्शा चालकांची समाजात ‘छी थू’ झाली तरच त्यांना अद्दल घडेल ! – संपादक)
संपादकीय भूमिका :अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !