शक्तीप्रदर्शन करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. या वेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह विराट शक्तीप्रदर्शन केले.

काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांचे अपक्ष म्हणून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मी अपक्ष आवेदन भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

चांदीच्या नाणे वाटपासाठी पुणे विद्यापिठाचा लाखो रुपये खर्च !

विद्यापिठाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याचे सांगितले जात असतांना चांदीच्या नाण्यांवर खर्च करण्याची काय आवश्यकता ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ईश्वरपूर येथे दुकानातून खाद्यपदार्थ चोरणार्‍या टोळीला अटक !

आरोपींकडून पोलिसांनी छोटा हत्ती वाहन मिळून ३.९६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.

मिरज येथे हिंदुत्वनिष्ठ परिवाराच्या वतीने गोवत्स पूजन पार पडले !

नदीवेस गणपति मंदिर ट्रस्टच्या वतीने गणपति मंदिरासमोर वसुबारसचे आध्यात्मिक महत्त्व कथन करणारा धर्मशिक्षण फलक लावून पूजन करण्यात आले. पूजनानंतर बजरंग दलाच्या वतीने महाआरती करण्यात आली.

Mira Road Mumbai Jihadis Attack : मीरारोड येथे फटाके वाजवणार्‍या हिंदूंवर युवकांवर मुसलमानांकडून आक्रमण !

‘कायद्याचा धाक नसलेले धर्मांध हिंदूंवर आक्रमणासाठी निमित्तच शोधतात. एकही हिंदूंचा सण धर्मांधांच्या आक्रमणाविना जात नाही’, असे सातत्याने घडणार्‍या अशा घटनांवरून दिसून येते. हिंदूंना शांततेने सण साजरे करता येण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

कुणकेश्वर येथील समुद्रात खलाशाची हत्या करून मासेमारी नौकेला लावली आग : एक जण पोलिसांच्या कह्यात

राजीवाडा, रत्नागिरी येथील अरफत हमीद फणसोपकर यांच्या मालकीच्या यांत्रिक मासेमारी नौकेवर काम करणार्‍या एका खलाशाने त्याच्या सहकार्‍याची हत्या केली आणि त्यानंतर नौकेला आग लावली.

गांजा बाळगल्याप्रकरणी पुणे येथे धर्मांधाला अटक !

‘गुन्हे शाखा पथक ६’ने कारवाई करत चांद कासम पठाण याला ३०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिरज येथे एकाकडून सव्वा किलो गांजा जप्त !

अमली पदार्थांच्या विक्रेत्यांसाठी उद्यान बनलेले महाराष्ट्र राज्य !

पुणे येथे १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला !

गुटखा उत्पादन करणारे, विकणारे आणि त्याचे सेवन करणारे यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !