तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान !
विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.