बलात्कार्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाल्यापासून पीडितांची हत्या करण्याच्या घटनांत वाढ !
कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. हे धोकादायक आहे ! – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत