गायी आणि म्हशी यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आमिद अली याला अटक

रोहतक (हरियाणा) – हरियाणातील रोहतक शहरामधील संजय डेअरीत गायी आणि म्हशी यांच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आमिद अली याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये डेअरीत गायी आणि म्हशी बांधलेल्या आहेत आणि आमिद अली त्यांच्यावर बलात्कार करतांना दिसत आहे.

१. एका स्थानिक व्यक्तीने या संदर्भात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. तक्रारदाराने याविषयीचा व्हिडिओ पोलिसांना दिला. आमिद अलीने डेअरीत बांधलेल्या गुरांवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३७७ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. ‘पांचजन्य’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार अंबुज भारद्वाज यांनी या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करून हे घृणास्पद कृत्य समोर आणले होते. आमिद अलीला स्थानिक गोरक्षकांनी पकडले आणि नंतर त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

३. यापूर्वी जुलैमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये शाहरे आलम याने गायीवर बलात्कार केला होता.

संपादकीय भूमिका

अशा घटनांतून या विशिष्ट समाजातील लोकांची विकृती दिसून येते. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !