श्रीराजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्णत्वाकडे !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.
रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे.
जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल.
‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्याने बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले.
श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे दिले.
अयोध्येत ३ नोव्हेंबरपासून चालू होणार्या दीपोत्सवात प्रतिदिन शरयू नदीच्या घाटावर ९ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यासह अयोध्येतील प्राचीन मठ मंदिर आणि कुंडावर ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
अफगाणिस्तान येथून एका तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबुल नदीचे पाणी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या श्रीराममंदिराच्या स्थानावर जलाभिषेक करण्यासाठी पाठवले होते.
शरदराव पवार यांनी १९८० च्या दशकात ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले.
मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
सरकारने भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली.