अयोध्येतील राम पथाजवळील बद्र मशिदीचे स्थानांतर थांबले !
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचा पहिला टप्पा पूर्ण करून २२ जानेवारी २०२४ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठ करण्यात येणार आहे. मंदिराच्या अनुषंगाने संपर्ण अयोध्येचा कायपालट करण्यात येत आहे.