पुणे जिल्ह्यातील ७९ गावांना ‘झिका’ विषाणूचा संसर्ग !

जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण सापडला आहे. आता बेलसरच्या आजूबाजूच्या ७९ गावांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शिवव्याख्याते कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संकल्प सभेचे आयोजन !

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला.

मराठा आरक्षणासाठी पुढील मूक आंदोलन नांदेड येथे होणार ! – संभाजीराजे, भाजप खासदार

मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या विलंबाविषयी खेद व्यक्त करत पुन्हा एकदा लढा चालू करण्याची चेतावणी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील उपसा सिंचन विभागातील उपअभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

पुणे जिल्ह्यातील मास्क न लावणार्‍यांकडून ४३ कोटी रुपयांचा दंड वसूल !

कोरोना महामारीच्या कालावधीतही नियम न पाळणारे केवळ पुणे जिल्ह्यात लाखो लोक असणे हे शासनकर्त्यांनी समाजाला शिस्त न लावल्याचेच द्योतक आहे. आतातरी समाजाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार का ?

अपव्यवहाराच्या प्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त !

‘ईडी’ने यापूर्वीच भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ही सर्व मालमत्ता समभागांच्या स्वरूपात होती.

‘पतंजलि’चे स्टोअर उघडून देण्याच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक !

तक्रारदाराने एजन्सीसाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले.

पुणे येथे कलाकारांचे आंदोलन

कविता आणि लोकगीते यांच्या सादरीकरणातून कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या.

हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बांग्लादेशी घुसखोर दांपत्याचा पुणे येथील कारागृहातच मुक्काम !

भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून महंमद आणि माजिदा मंडल या बांगलादेशी दांपत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना २ वर्षे ३ मासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पुणे येथील गणेश मंडळांना गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित !

सध्या शहरावर कोरोनाचे आणि तिसर्‍या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ६ ऑगस्ट या दिवशी महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक झाली….