एस्.टी. अस्वच्छ असल्यास आगार व्यवस्थापकांना होणार ५०० रुपयांचा दंड !
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्या गाड्यांमध्ये म्हणावी तशी स्वच्छता नसल्यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.