ब्रह्मज्ञान अवतरले साक्षात् श्रीमुखातून, रचले श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतारूपी दिव्यकांड ।
भरतखंडातील सारे रणवीर, ध्वज फडकवूनी त्यांच्या रथांवर । जमले सारे रणभूमीवर, धर्म-अधर्माच्या कुरुक्षेत्रावर ।।
भरतखंडातील सारे रणवीर, ध्वज फडकवूनी त्यांच्या रथांवर । जमले सारे रणभूमीवर, धर्म-अधर्माच्या कुरुक्षेत्रावर ।।
प्रारब्ध भोग भोगतांना ।जावो प्रत्येक क्षण गुरुसेवेत II
‘पुणे येथील साधिका सौ. शांभवी चोपदार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता पुष्पांजली येथे दिली आहे.
देवीची आरती करत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामाते (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) साक्षात् समोर सिंहासनावर विराजमान आहेत आणि मी त्यांच्या चरणांची आरती करत आहे’, असे मला जाणवले.
आज पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे साधिकेत झालेले पालट अन् तिला आलेली अनुभूती’ यांविषयी देत आहोत.
सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन गवई ‘जा आणि देवाला सांगा’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक माध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया
वेदमंत्र हो जिथे प्रकटले,ज्ञान अन् भक्ती यांची गंगा वाहे ।
ऋषिमुनींची तपोभूमी ही,दिव्य अनुभव चैतन्याचा ।
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये १८.५.२०२५ या दिवशी झालेले धर्मध्वजारोहण पाहून परमेश्वरकृपेने उत्स्फूर्तपणे सुचलेले काव्य पुढे दिले आहे.